एरंडोल :- दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी एरंडोल वकील संघाच्या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.अध्यक्ष आणि सचिव पदासाठी गुप्त मतदान घेण्यात आले. मतदानाची संपूर्ण जबाबदारी मतदान अधिकारी एडवोकेट अशोक आबाजी पाटील आणि एडवोकेट विलास मोरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच ग्रंथपाल प्रदीप जाधव आणि टायपिस्ट विजय पवार यांनी सहकार्य केले.
नवनिर्वाचित पदाधिकारी...
अध्यक्ष: एडवोकेट मनोहर मधुकर महाजन
सचिव: एडवोकेट आकाश महाजन
सहसचिव: एडवोकेट प्रेमराज पाटील (बिनविरोध)
सभासदांकडून शुभेच्छांचा वर्षाव...
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यावर विजयी उमेदवारांना संघाच्या सर्व सभासदांनी शुभेच्छा आणि पाठिंबा दिला. नवनिर्वाचित कार्यकारिणी वकील संघाच्या प्रगतीसाठी नवे उपक्रम राबवणार असल्याची अपेक्षा आहे.एरंडोल वकील संघाची ही निवडणूक अत्यंत सुव्यवस्थित पार पडली. नवीन नेतृत्वाच्या निवडीमुळे संघाच्या कामकाजात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव यांच्या पुढील कार्यकाळासाठी संघाच्या वतीने शुभेच्छा!

Post a Comment