एरंडोल येथे डॉ मैथिली सत्यजित तांबे यांची सदिच्छा भेट...

एरंडोल येथे  डॉ मैथिली सत्यजित तांबे  यांची सदिच्छा भेट...

एरंडोल
:- आमदार सत्यजित तांबे यांच्या अर्धांगिनी डॉ मैथिली सत्यजित तांबे यांनी दि. ४ मार्च २०२५ रोजी शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या  सदिच्छा भेटी घेतल्या. यावेळी त्यांचा सर्व मान्यवरांनी  शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत सत्कार केला. 

        डॉ मैथिली तांबे यांनी शहरातील डी डी एस पी महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील,माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, राजेंद्र शिंदे, माजी नगरसेविका वर्षा शिंदे,डॉ. स्वाती शेलार, प्रा. रेवती सोनवणे, शेखर पाटील, डॉ. फरहाज बोहरी , गोपी गोल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते, यांच्या घरी सदिच्छा भेटी देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post